Historicity of Ramayan : Balkanda


About the Event
लहानपणापासून आपण रामायणाच्या कथा *कीर्तन, मालिका, पुस्तके, चित्रपट* आणि अगदी *बातम्यांमधून* ऐकल्या आहेत. तरीही, श्रीरामांचा प्रवास आपल्याला आजही भारावून टाकतो, विचार करायला भाग पाडतो.
✨ *ऐतिहासिक रामायण : बालकांड* मध्ये आम्ही तुम्हाला एका अद्भुत प्रवासावर घेऊन जाणार आहोत—रामाच्या जन्मापासून ते त्यांच्या विवाहापर्यंत! येथे रामायण केवळ कथा म्हणून नाही, तर *तर्क, इतिहास, भूगोल, मानसशास्त्र, विज्ञान आणि तत्त्वज्ञान* या विविध दृष्टिकोनातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
🎙️ *रसभरित कथन* आणि मनाला भावणाऱ्या *संगीताच्या साथीनं* आपण रामकथेतील *गूढ अर्थ, दडलेले सत्य* आणि त्याचे *आजच्या जगाशी असलेले संदर्भ* उलगडणार आहोत.
❤️ *टीम इतिहास*, *Firasti Heritage* सोबत, तुम्हाला या अद्वितीय रामायण अनुभवाला सहभागी होण्यासाठी आमंत्रित करत आहे.
या अनोख्या प्रवासाचा भाग व्हा आणि *खऱ्या रामायणाचा* शोध घ्या!
Location Map
Ganesh Hall
Lal Bahadur Shastri Road, Sadashiv Peth, Hadapsar Pune, Maharashtra, India